नमो गुरुजी विषयी

namoguruji-logo

धार्मिक विधी हा एक संस्कार आहे. नमो गुरुजी मध्ये आम्ही अतिशय काळजीपूर्वक हा संस्कार करतो. सर्व प्रकारचे धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित आणि त्यासाठी लागणारी सामग्री या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व समाधानाने संपन्न पूजा हेच आमचे ध्येय आहे. आणखी वाचा..

प्रसिद्ध पूजा – Prasiddha Puja

प्रसिद्ध पूजा – Prasiddha Puja गणेश स्थापना – Ganesh Sthapna गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी …

ज्योतिष शास्त्र – Astrology Services

ज्योतिष शास्त्र (Astrology Services) ज्योतिष शास्त्र एक प्राचीन विज्ञान आहे. यात ग्रह, तारे तसेच इतर खगोलीय घटकांचे स्थान आणि गती …

याग आणि यज्ञ – Yaag Yadnya

याग आणि यज्ञ – Yadnya Yaag दत्त याग यज्ञ – Datta Yaag Yadnya दत्त याग म्हणजे भगवान दत्तात्रेय यांना समर्पित …

१००% विधिवत पूजा, शांती, उद्यापन, याग – यज्ञ यांसाठी नमो गुरुजी यांच्याशी संपर्क साधा

गुरुजींसाठी संपर्क करा

सोळा संस्कार

सोळा संस्कार कश्या पद्धतीने करावेत व त्याविषयी माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा

गर्भाधान संस्कार – Garbhadhan Sanskar

गर्भाधान संस्कार – Garbhadhan Sanskar गर्भाधान संस्कार हा १६ संस्कारांपैकी पहिला संस्कार म्हणून ओळखला जातो. वैवाहिक जीवनात गर्भाधान संस्कार खूप …

View Detail

पुंसवन संस्कार – Pusanvan Sanskar

पुंसवन संस्कार – Pusanvan Sanskar पुंसवन संस्कार हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे जो गर्भावस्थेतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात केला …

View Detail

अनवलोभन संस्कार – Anavalobhan Sanskar

अनवलोभन संस्कार – Anavalobhan Sanskar हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा …

View Detail

सीमंतोन्नयन संस्कार – Simantonayan Sanskar

सीमंतोन्नयन संस्कार – Simantonayan Sanskar सीमंतोन्नयन हा संस्कार आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात सोळा संस्कारांपैकी चौथा आणि महत्त्वपूर्ण संस्कार म्हणून वर्णन …

View Detail

जातकर्म संस्कार – Jatkarma Sanskar

जातकर्म संस्कार – Jatkarma Sanskar जातकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार आहे. हा संस्कार एका …

View Detail

नामकरण संस्कार – Namkaran Sanskar

नामकरण संस्कार – Namkaran Sanskar नामकरण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सातवा संस्कार आहे. या संस्कारात, जन्मानंतर बालकाला एक योग्य …

View Detail

विविध व्रत आणि पूजा

मराठी वर्षातील विविध व्रत, पूजा आणि शांतींसाठी नमोगुरुजी यांना संपर्क साधा तसेच या विषयावरील माहिती घेण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा

विशेष विधी – Vishesh Vidhi

विशेष विधी – Vishesh Vidhi बगलामुखी अनुष्ठान – Baglamukhi Anusthan बगलामुखी, ज्याला बगला म्हणूनही ओळखले जाते, ही एक हिंदू देवी …

विविध नवरात्री – Vividh Navratri

विविध नवरात्री – Vividh Navratri चैत्र नवरात्री पूजन – Chaitra Navratri Pujan शक्ती उपासनेचा महापर्व आहे नवरात्री. नवरात्रीच्या साधनेमुळे प्रसन्न …

विविध अभिषेक – Vividh Abhishek

विविध अभिषेक – Vividh Abhishek दुर्गा अभिषेक – Durga Abhishek आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध सूक्त, स्तोत्रे म्हणत स्नान …

विविध पूजन – Vividh Pujan

विविध पूजन – Vividh Pujan दत्त जयंती पूजन – Datta Jayanti Pujan धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी भगवान दत्तात्रयचा …

२०२५ मधील उपनयन / मुंज मुहूर्त – Munj Muhurt 2025

२०२५ मधील उपनयन / मुंज मुहूर्त – Munj Muhurt 2025 Upanayan Muhurt Dates in 2025 जानेवारी – ३१ फेब्रुवारी – …

Pran Pratishtha Muhurat 2025- २०२५ मधील प्राणप्रतिष्ठा मुहूर्त

Pran Pratishtha Muhurat 2025 – २०२५ मधील प्राणप्रतिष्ठा मुहूर्त Pran Pratishta Muhurat as per date panchang जानेवारी – ३१ फेब्रुवारी …

२०२५ मधील साखरपुडा मुहूर्त – Engagement Muhurat 2025

२०२५ मधील साखरपुडा मुहूर्त – Engagement Dates 2025 Engagemnet Dates in 2025 Hindu Panchang जानेवारी – १,२,६,७,८,१०,१९,२१,२२,२६ फेब्रुवारी – ३,४,७,१३,१६,१७,२०,२१ …

Pitrupaksha Dates 2025 – २०२५ मधील महालयारंभ

Pitrupaksha Dates 2025 – २०२५ मधील महालयारंभ Pitrupaksha Dates in 2025 as per Hindu Panchang दि. ०८-०९-२०२५. सोमवार. प्रतिप्रदा श्राद्ध …

नमो गुरुजी पौरोहित्य सेवा

पूजेसाठी गुरुजी हवे असल्यास खालील फॉर्म भरावा

    गुरुजींसाठी हा फॉर्म भरा

    आम्ही, आपण दिलेल्या माहितीनुसार आपल्याला संपर्क करू.





    १००% सुसंस्कृत विधी आणि सेवा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी