८० वा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन शांती – 80th Birthday Sahastrachandradarshan Shanti
Home>८० वा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन शांती – 80th Birthday Sahastrachandradarshan Shanti
८० वा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन शांती - 80th Birthday Sahastrachandradarshan Shanti
८० वर्षे पूर्ण झाल्यावर व्यक्तीने आपल्या जीवनात १००० चंद्र दर्शन घेतलेले असते. यामुळे ही पूजा त्याच्या दीर्घायुष्य आणि आशीर्वादांसाठी अत्यंत शुभ मानली जाते.कानाने अल्प ऐकू येणे, डोळ्यांनी अल्प दिसणे, विविध रोग निर्माण होणे, असे त्रास चालू होतात. देवतांच्या कृपेने या व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावेa, शांती करणे शास्त्र संमत आहे.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.