Home>होलिका पूजन – Holika Pujan

होलिका पूजन - Holika Pujan

holika-pujan

फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, तिला हुताशनी पौर्णिमा, शिमगा असे ही म्हणतात. अपप्रवृत्तीचा नाश करून त्यावर विजय मिळवल्याचा हा उत्सव म्हणजे होलीकोत्सव.फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा, पद्धत वेगळी असली, तरी उत्साह मात्र शिगेला पोहोचलेला असतो. पहिल्या दिवशी होलिका दहन होते. तर दुसऱ्या दिवशी असते धुळवड, ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो.

सामुग्री:  
गणपतीहळकुंड 05 नगताम्ह्न 03 नग
शंखखडीसाखर 20 ग्रॅमतांब्याचे तांबे 02 नग
घंटीसुके खोबरे 02 नगपळी 01 नग
हळद 25 ग्रॅमगुळ 250 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 01 नग
कुंकू 25 ग्रॅमपंचखाद्य 50 ग्रॅमस्टिलची ताटे 02 नग
गुलाल 25 ग्रॅमनारळ 04 नगसमई 01 नग
अभिर 25 ग्रॅमतांदुळ 02 किलोनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
अष्टगंध 25 ग्रॅमद्रोण 25 नगपंचामृत 01 वाटी
चंदन पावडर 25 ग्रॅमपंचे 01 नगनैवेद्य पेढे पाव किलो
रांगोळी 250 ग्रॅमब्लाऊज पिस 02 नग 
गोमुत्र 01 बाटलीसौभाग्य अलंकार 01 नग 
सुतगुंडी 01 नगमोठा ऊस 01 नग 
पंचरंगी धागा 01 नगविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो 
अत्तर 01 बाटलीबेल पत्र 20 नग 
जानवी जोड 02 जोडतुळस 01 जुडी 
धुप 50 ग्रॅमदुर्वा 02 जुडी 
माचिस 01 नगफुलांचे हार 01 नग 
कापुर 20 ग्रॅमआंब्याचे डहाळे 02 नग 
तेल वाती 01 नगगजरे 02 नग 
तुप वाती 01 नगवेण्या 01 नग 
तिळाचे तेल ½ लिटरविड्याची पाने 40 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीफळे 05 नग ( 01 संच ) 
गंगाजळ 01 बाटलीकेळी 06 नग 
अगरबत्ती 01 पुडागाईचे तुप 100 ग्रॅम 
मोठ्या सुपार्‍या 20 नगमध 01 बाटली 
बदाम 05 नगचौरंग 01 नग 
खारिक 05 नगपाट 01 नग 
अक्रोड 05 नगआसने 03 नग 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!