Home>दुर्गा अभिषेक – Durga Abhishek

दुर्गा अभिषेक - Durga Abhishek

durga-abhishek

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध सूक्त, स्तोत्रे म्हणत स्नान म्हणजेच अभिषेक करणे हे मोठे पुण्यदायी व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म म्हणून सांगितले गेले आहे. काही जणांकडे घरातील देवांना वर्षातील ठराविक दिवशी अभिषेक करण्याची प्रथा असते. मंगळवार/शुक्रवार अथवा पौर्णिमेस देवीला अभिषेक करणे विशेष पुण्यकारक समजले जाते.

सामुग्री:  
गणपतीनारळ 02 नगपंचामृत 01 वाटी
शंखतांदुळ ½ किलोसुट्टे पैसे 20 नाणी
घंटीद्रोण 10 नगपातेल 01 नग
हळद 25 ग्रॅमपंचे 01 नगकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा देवी
कुंकू 25 ग्रॅमब्लाऊज पिस 01 नगनैवेद्य मिठाई पाव किलो
गुलाल 25 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो 
अभिर 25 ग्रॅमबेल पत्र 25 नग 
अष्टगंध 25 ग्रॅमतुळस 01 जुडी 
चंदन पावडर 25 ग्रॅमदुर्वा 01 जुडी 
रांगोळी 50 ग्रॅमफुलांचे हार 01 नग 
पंचरंगी धागा 01 नगआंब्याचे डहाळे 01 नग 
अत्तर 01 बाटलीगजरे 05 नग 
जानवी जोड 02 जोडविड्याची पाने 30 नग 
माचिस 01 नगफळे 05 नग ( 01 संच ) 
कापुर 50 ग्रॅमकेळी 06 नग 
तेल वाती 01 नगगाईचे तुप 100 ग्रॅम 
तुप वाती 01 नगमध 01 बाटली 
तिळाचे तेल ½ लिटरदुध ½ लिटर कच्च 
अगरबत्ती 01 पुडाएका वाटी तांदुळचा शिजवलेला भात 
मोठ्या सुपार्‍या 10 नगचौरंग 01 नग 
बदाम 05 नगआसने 02 नग 
खारिक 05 नगताम्ह्न 02 नग 
अक्रोड 05 नगतांब्याचे तांबे 01 नग 
हळकुंड 05 नगपळी 01 नग 
खडीसाखर 20 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 01 नग 
सुके खोबरे 01 नगस्टिलची ताटे 01 नग 
गुळ 100 ग्रॅमसमई 01 नग 
पंचखाद्य 50 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!