Home>लक्ष्मीपूजन – Lakshmipujan

लक्ष्मीपूजन - Lakshmipujan

आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन येतं. या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी. यादिवशी घर-गोठा स्वच्छ करून घरात गोमुत्र शिपंडून घर पवित्र करतात. व्यापारी लोक त्यांच्या वह्या-चोपड्यांची पूजा करतात. या दिवसानंतरच व्यापारांचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात, त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची देखील पद्धत आहे.

सामुग्री  
गणपतीहळकुंड 05 नगपळी 01 नग
शंखखडीसाखर 20 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 01 नग
घंटीसुके खोबरे 02 नगस्टिलची ताटे 02 नग
हळद 25 ग्रॅमगुळ 250 ग्रॅमसमई 01 नग
कुंकू 25 ग्रॅमपंचखाद्य 50 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गुलाल 25 ग्रॅमनारळ 04 नगपंचामृत 01 वाटी
अभिर 25 ग्रॅमतांदुळ 02 किलोनैवेद्य पेढे पाव किलो
अष्टगंध 25 ग्रॅमद्रोण 25 नगगाईचे तुप 100 ग्रॅम
चंदन पावडर 25 ग्रॅमपंचे 01 नगमध 01 बाटली
रांगोळी 250 ग्रॅमब्लाऊज पिस 02 नगचौरंग 01 नग
गोमुत्र 01 बाटलीविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलोपाट 01 नग
सुतगुंडी 01 नगबेल पत्र 20 नगआसने 03 नग
पंचरंगी धागा 01 नगतुळस 01 जुडीताम्ह्न 03 नग
अत्तर 01 बाटलीदुर्वा 02 जुडीतांब्याचे तांबे 02 नग
जानवी जोड 02 जोडफुलांचे हार 01 नगगुलाब पाणी 01 बाटली
धुप 50 ग्रॅमआंब्याचे डहाळे 02 नगगंगाजळ 01 बाटली
माचिस 01 नगगजरे 02 नगअगरबत्ती 01 पुडा
कापुर 20 ग्रॅमवेण्या 01 नगमोठ्या सुपार्‍या 20 नग
तेल वाती 01 नगविड्याची पाने 40 नगबदाम 05 नग
तुप वाती 01 नगफळे 05 नग ( 01 संच )खारिक 05 नग
तिळाचे तेल ½ लिटरकेळी 06 नगअक्रोड 05 नग
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!