Home>खंडोबा नवरात्री पाच दिवसांची पूजा – Khandoba Navratri 5 Days Puja

खंडोबा नवरात्री पाच दिवसांची पूजा - Khandoba Navratri 5 Days Puja

khandoba-navratri-pach-divas

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवसापर्यंत खंडोबाचे नवरात्र असते. प्राचीन आख्यायिकेनुसार श्री देव खंडोबा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मनी व मल्ल अशा राक्षसांचा वध करून स्वतः लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे असे सर्व भक्तगण खंडोबा नवरात्रामध्ये  पाच दिवस उपवास करतात आणि सहाव्या दिवशी उपवास सोडतात. या सहा दिवसांमध्ये खंडोबा च्या समोर अखंड दीप तसेच देवाची विशेष पूजन अर्चन अभिषेक होम हवनादी कर्म केले जाते. कुलधर्म आणि कुलाचारानुसार नवरात्र केल्याने सर्व कुटुंबावर श्री खंडोबा देवता प्रसन्न होतात व त्यांना शुभाशीर्वाद देतात. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी खंडोबा देवतेचे मंदिर आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!