Home>खंडोबा नवरात्री पूजन – Khandoba Navratri Pujan

खंडोबा नवरात्री पूजन - Khandoba Navratri Pujan

khandoba-navratri-pujan

खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते हा खरा षड्रात्रोत्सव असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो देवाला विशेष बेल दवणा, झेंडूची फुले अशी अर्पण केली जाते तसेच विशेष पूजन अर्चन ही केले जाते.

सामुग्री:  
गणपतीहळकुंड 05 नगमध 01 बाटली
शंखखडीसाखर 20 ग्रॅमचौरंग 01 नग
घंटीसुके खोबरे 02 नगपाट 01 नग
हळद 25 ग्रॅमगुळ 250 ग्रॅमआसने 03 नग
कुंकू 25 ग्रॅमपंचखाद्य 50 ग्रॅमताम्ह्न 03 नग
गुलाल 25 ग्रॅमनारळ 04 नगतांब्याचे तांबे 02 नग
अभिर 25 ग्रॅमतांदुळ 02 किलोपळी 01 नग
अष्टगंध 25 ग्रॅमटोपली 01 नगभांडे ( पंचपात्री ) 01 नग
चंदन पावडर 25 ग्रॅमपत्रावळी 01 नगस्टिलची ताटे 02 नग
रांगोळी 250 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) एकत्र 100 ग्रॅमसमई 01 नग
गोमुत्र 01 बाटलीलाल माती किंवा काली माती 01 किलोनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
सुतगुंडी 01 नगमातीचा किंवा तांब्याचा कलश 01 नगपंचामृत 01 वाटी
पंचरंगी धागा 01 नगद्रोण 25 नगनैवेद्य पेढे पाव किलो
अत्तर 01 बाटलीपंचे 01 नग 
जानवी जोड 02 जोडब्लाऊज पिस 02 नग 
धुप 50 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो 
माचिस 01 नगझेंडूची फुले 01 किलो 
कापुर 20 ग्रॅमबेल पत्र 20 नग 
तेल वाती 01 नगतुळस 01 जुडी 
तुप वाती 01 नगदुर्वा 02 जुडी 
तिळाचे तेल ½ लिटरफुलांचे हार 01 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीआंब्याचे डहाळे 02 नग 
गंगाजळ 01 बाटलीगजरे 02 नग 
अगरबत्ती 01 पुडावेण्या 01 नग 
मोठ्या सुपार्‍या 20 नगविड्याची पाने 40 नग 
बदाम 05 नगफळे 05 नग ( 01 संच ) 
खारिक 05 नगकेळी 06 नग 
अक्रोड 05 नगगाईचे तुप 100 ग्रॅम 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!