Home>चैत्र नवरात्री नऊ दिवसांची पूजा – Chaitra Navratri 9 Days Puja

चैत्र नवरात्री नऊ दिवसांची पूजा - Chaitra Navratri 9 Days Puja

chaitra-navratri-nau-divas

वर्षभरामध्ये येणाऱ्या नवरात्रा पैकी हे एक नवरात्र सगळीकडे प्रचलित आहे.चैत्र नवरात्र म्हणजे वसंत ऋतु मध्ये येणारे हे नवरात्र यासाठी या नवरात्राला वासंतिक नवरात्र किंवा वसंत नवरात्री असेही म्हणण्याची पद्धत आहे . विशेषतः हे नवरात्र उत्तर भारतामध्ये आढळून येते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र असते नवमीच्या दिवशी रामनवमी असल्याने या अखंड नवरात्राला राम नवरात्र असेही म्हणण्याची पद्धत प्रचलित आहे.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.

गुरुजींसाठी  खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!