वास्तु तयार करताना आणि तिचे बांधकाम करताना नैसर्गिक घटक नष्ट होतात किंवा बाधित होतात तसेच खोदकाम, मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतु,मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो. या विधीमुळे वास्तुतील दोष, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा व शांती प्रस्थापित होते. तसेच, कुटुंबाच्या समृद्धी, सुख-शांती, आणि आरोग्यासाठीही ही पूजा महत्त्वाची आहे.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.