Home>लघुरुद्र अभिषेक – Laghurudra Abhishek

लघुरुद्र अभिषेक - Laghurudra Abhishek

laghurudra-abhishek1

कलीयुगामध्ये जीवनातील विविध अडचणी, वास्तुदोष, आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी, वाद-कलह यांवर मात करून शांती, समृद्धी आणि मनःशांती मिळविण्यासाठी रुद्राभिषेक हे एक अत्यंत प्रभावी अनुष्ठान आहे.रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने, लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने, महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने, अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१आवर्तने. अशा प्रकारात आवर्तने करायची पद्धत प्रचलित आहे

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.

गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!