अक्षरारंभ संस्कार एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे जो मुलाच्या शिक्षणाच्या प्रारंभाचा प्रतीक आहे. याच्या माध्यमातून मुलाला शालेय जीवनाच्या सुरुवातीला योग्य मार्गदर्शन, धार्मिक आशीर्वाद, आणि सकारात्मक विचार मिळतात. सर्व देवतांची पूजा, तसेच ॐ आणि इतर अक्षरे शिकवून, बालकाच्या शैक्षणिक जीवनची सुरवात होते. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.