संतोषीमाता व्रत उद्यापन - Santoshi Mata Vrat Udyapan
संतोषी मातेची दृढ श्रद्धेने व शुद्ध अंतःकरणाने सेवा, भक्ती व उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारच्या क्लेशांचे व संकटांचे निवारण होते, ऐश्वर्य लाभते, वैभव मिळते, लक्ष्मी स्थिर होते, प्रपंचात सौख्य लाभते, समृद्धी येते, यश व कीर्ती वाढते, मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते, विद्याभ्यासात प्रगती होते, गृहकलह नाहीसे होतात, घरात आनंदी, प्रसन्न व खेळकर वातावरण निर्माण होते, कुटुंबीयांमधील परस्पर प्रेम, स्नेह व विश्वास वृद्धिंगत होतो, चिंता दूर होऊन मनःस्वास्थ्य लाभते आणि धंदाव्यवसायात प्रगती होते. संतोषी माता भक्तांच्या इष्टकामना पूर्ण करून त्यांचे कल्याण करणारी, शाश्वत कामधेनूच आहे. तिची व्रतोपासना केल्याने आपले इष्टकार्य लवकर सिद्ध होते.

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
