Home>शनि मंगल योग शांती – Shani Mangal Yog Shanti

शनि मंगल योग शांती - Shani Mangal Yog Shanti

shanimangal-yoghshanti

शनि मंगल योग शांती :शनि-मंगळ योग शांती हा एक विशेष वैदिक विधी आहे, जो व्यक्तीच्या कुंडलीत शनि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अशुभ योग निर्माण झाल्यास केला जातो. हा योग सामान्यतः कष्ट, संघर्ष, अपघात, वैवाहिक समस्या किंवा आरोग्यासंबंधी अडचणी निर्माण करतो. त्यामुळे, या योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनि-मंगळ शांती विधीची योजना केली जाते.

सामुग्री –   
गणपतीतेल वाती 01 नगसोवळे 01 नगटोपली 01 नग
शंखतुप वाती 01 नगसाडी 01 नगमध 01 बाटली
घंटीतिळाचे तेल 100 ग्रॅमब्लाऊज पिस 06 नगवरीचे तांदूळ 02 किलो
हळद 50 ग्रॅमगुलाब पाणी 01 बाटलीविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोगव्हाचे पिठ ½ किलो
कुंकू 50 ग्रॅमगंगाजळ 01 बाटलीबेल पत्र 51 नगयव ( जव ) 250 ग्रॅम
गुलाल 50 ग्रॅमअगरबत्ती 01 पुडातुळस 01 जुडीएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
अभिर 50 ग्रॅममोठ्या सुपार्‍या 200 नगदुर्वा 02 जुडीरेती किंवा माती 01 किलो
अष्टगंध 50 ग्रॅमबदाम 25 नगफुलांचे हार 02 नगविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
चंदन पावडर 50 ग्रॅमखारिक 25 नगआंब्याचे डहाळे 10 नगचौरंग 03 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅमअक्रोड 25 नगगजरे 05 नगपाट 03 नग
शतावरी 50 ग्रॅमहळकुंड 25 नगवेण्या 02 नगआसने 05 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमविड्याची पाने 50 नगताम्ह्न 10 नग
रांगोळी 250 ग्रॅमसुके खोबरे 07 नगफळे 10 नगतांब्याचे तांबे 10 नग
गोमुत्र 01 बाटलीगुळ 100 ग्रॅमकेळी 12 नगपळी 02 नग
सुतगुंडी 01 नगपंचखाद्य 200 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 02 नग
पंचरंगी धागा 01 नगनारळ 10 नगसमिधा 500 नगस्टिलची ताटे 02 नग
अत्तर 01 बाटलीतांदुळ 05 किलोबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोसुप 01 नग
जानवी जोड 10 जोडगहु 02 किलोगोवर्‍या ( शेणी ) 15 नगसमई 02 नग
गुग्गुळ 50 ग्रॅमपत्रावळी 10 नगकाळे तीळ 250 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
धुप 25 ग्रॅमद्रोण 25 नगकाळे उडीद 100 ग्रॅमपंचामृत 01 वाटी
माचिस 01 नगपंचे 02 नगहोमपुडा 02 नगसुट्टे पैसे 50 नाणी
कापुर 100 ग्रॅमधोतर पान 01 नगगाईचे तुप 01 किलोपातेल 01 नग
पेढे पाव किलो   
नवग्रह प्रतिमा 01 नग   
गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग   
कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा   
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!