Home>अमावस्या जनन शांती – Amavasya Janan Shanti

अमावस्या जनन शांती - Amavasya Janan Shanti

amavasya-janan-shanti

अमावस्या जनन शांती म्हणजेच त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अमावस्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्तीच्या दोष कमी करण्यासाठी आणि त्याच्या जीवनातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी विशेष पूजा व उपाय केले जातात.कुंडलीत असलेल्या अमावस्या दिवशी जन्म झालेल्या दोषामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक, आणि वैवाहिक समस्या जाणवू शकतात.अमावस्या जनन दोष कमी करण्यासाठी धार्मिक व तांत्रिक उपाय मोठ्या प्रमाणावर प्रभावी असतात, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो.

सामुग्री –   
गणपतीबदाम 25 नगसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमपातेल 01 नग
शंखखारिक 25 नगसमिधा 500 नगपेढे पाव किलो
घंटीअक्रोड 25 नगबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोनवग्रह प्रतिमा 01 नग
हळद 50 ग्रॅमहळकुंड 25 नगगोवर्‍या ( शेणी ) 15 नगगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
कुंकू 50 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमकाळे तीळ 250 ग्रॅमकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
गुलाल 50 ग्रॅमसुके खोबरे 07 नगकाळे उडीद 100 ग्रॅम 
अभिर 50 ग्रॅमगुळ 100 ग्रॅमहोमपुडा 02 नग 
अष्टगंध 50 ग्रॅमपंचखाद्य 200 ग्रॅमगाईचे तुप 01 किलो 
चंदन पावडर 50 ग्रॅमनारळ 10 नगटोपली 01 नग 
पिवळी मोहरी 50 ग्रॅमतांदुळ 05 किलोमध 01 बाटली 
शतावरी 50 ग्रॅमगहु 02 किलोवरीचे तांदूळ 02 किलो 
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमपत्रावळी 10 नगगव्हाचे पिठ ½ किलो 
रांगोळी 250 ग्रॅमद्रोण 25 नगयव ( जव ) 250 ग्रॅम 
गोमुत्र 01 बाटलीपंचे 02 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात 
सुतगुंडी 01 नगधोतर पान 01 नगरेती किंवा माती 01 किलो 
पंचरंगी धागा 01 नगसोवळे 01 नगविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग 
अत्तर 01 बाटलीसाडी 01 नगचौरंग 03 नग 
जानवी जोड 10 जोडब्लाऊज पिस 06 नगपाट 03 नग 
गुग्गुळ 50 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोआसने 05 नग 
धुप 25 ग्रॅमबेल पत्र 51 नगताम्ह्न 10 नग 
माचिस 01 नगतुळस 01 जुडीतांब्याचे तांबे 10 नग 
कापुर 100 ग्रॅमदुर्वा 02 जुडीपळी 02 नग 
तेल वाती 01 नगफुलांचे हार 02 नगभांडे ( पंचपात्री ) 02 नग 
तुप वाती 01 नगआंब्याचे डहाळे 10 नगस्टिलची ताटे 02 नग 
तिळाचे तेल 100 ग्रॅमगजरे 05 नगसुप 01 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीवेण्या 02 नगसमई 02 नग 
गंगाजळ 01 बाटलीविड्याची पाने 50 नगनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग 
अगरबत्ती 01 पुडाफळे 10 नगपंचामृत 01 वाटी 
मोठ्या सुपार्‍या 200 नगकेळी 12 नगसुट्टे पैसे 50 नाणी 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!