Home>मूळ नक्षत्र शांती – Mul Nakshatra Shanti

मूळ नक्षत्र शांती - Mul Nakshatra Shanti

mul-nakshtra-shanti

मूळ नक्षत्र शांती मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष, आर्थिक अडचणी, आणि कुटुंबीयांशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी केली जाते. या शांतीमुळे जातकाच्या जीवनात सौख्य, आरोग्य, व प्रगतीसाठी सकारात्मकता निर्माण होते.

सामुग्री –   
गणपतीगंगाजळ 01 बाटलीआंब्याचे डहाळे 10 नगतांब्याचे तांबे 10 नग
शंखअगरबत्ती 01 पुडागजरे 05 नगपळी 02 नग
घंटीमोठ्या सुपार्‍या 200 नगवेण्या 02 नगभांडे ( पंचपात्री ) 02 नग
हळद 50 ग्रॅमबदाम 25 नगविड्याची पाने 50 नगस्टिलची ताटे 02 नग
कुंकू 50 ग्रॅमखारिक 25 नगफळे 10 नगसुप 01 नग
गुलाल 50 ग्रॅमअक्रोड 25 नगकेळी 12 नगसमई 02 नग
अभिर 50 ग्रॅमहळकुंड 25 नगसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
अष्टगंध 50 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमसमिधा 500 नगपंचामृत 01 वाटी
चंदन पावडर 50 ग्रॅमसुके खोबरे 07 नगबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोसुट्टे पैसे 50 नाणी
पिवळी मोहरी 50 ग्रॅमगुळ 100 ग्रॅमगोवर्‍या ( शेणी ) 15 नगपातेल 01 नग
शतावरी 50 ग्रॅमपंचखाद्य 200 ग्रॅमकाळे तीळ 250 ग्रॅमपेढे पाव किलो
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमनारळ 10 नगकाळे उडीद 100 ग्रॅमनवग्रह प्रतिमा 01 नग
रांगोळी 250 ग्रॅमतांदुळ 05 किलोहोमपुडा 02 नगगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
गोमुत्र 01 बाटलीगहु 02 किलोगाईचे तुप 01 किलोकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
सुतगुंडी 01 नगपत्रावळी 10 नगटोपली 01 नग 
पंचरंगी धागा 01 नगद्रोण 25 नगमध 01 बाटली 
अत्तर 01 बाटलीपंचे 02 नगवरीचे तांदूळ 02 किलो 
जानवी जोड 10 जोडधोतर पान 01 नगगव्हाचे पिठ ½ किलो 
गुग्गुळ 50 ग्रॅमसोवळे 01 नगयव ( जव ) 250 ग्रॅम 
धुप 25 ग्रॅमसाडी 01 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात 
माचिस 01 नगब्लाऊज पिस 06 नगरेती किंवा माती 01 किलो 
कापुर 100 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग 
तेल वाती 01 नगबेल पत्र 51 नगचौरंग 03 नग 
तुप वाती 01 नगतुळस 01 जुडीपाट 03 नग 
तिळाचे तेल 100 ग्रॅमदुर्वा 02 जुडीआसने 05 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीफुलांचे हार 02 नगताम्ह्न 10 नग 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!