Home>मघा नक्षत्र शांती – Magha Nakshtra Shanti

मघा नक्षत्र शांती - Magha Nakshtra Shanti

magha-nakshtra-shanti

मघा नक्षत्राशी निगडित दोष निवारणासाठी मघा नक्षत्र शांती आवश्यक आहे. या विधीमुळे जातकाच्या जीवनातील अडथळे दूर होऊन सौख्य, शांती, आणि समृद्धी प्राप्त होते.

सामुग्री –   
गणपतीतुप वाती 01 नगब्लाऊज पिस 06 नगगव्हाचे पिठ ½ किलो
शंखतिळाचे तेल 100 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोयव ( जव ) 250 ग्रॅम
घंटीगुलाब पाणी 01 बाटलीबेल पत्र 51 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
हळद 50 ग्रॅमगंगाजळ 01 बाटलीतुळस 01 जुडीरेती किंवा माती 01 किलो
कुंकू 50 ग्रॅमअगरबत्ती 01 पुडादुर्वा 02 जुडीविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
गुलाल 50 ग्रॅममोठ्या सुपार्‍या 200 नगफुलांचे हार 02 नगचौरंग 03 नग
अभिर 50 ग्रॅमबदाम 25 नगआंब्याचे डहाळे 10 नगपाट 03 नग
अष्टगंध 50 ग्रॅमखारिक 25 नगगजरे 05 नगआसने 05 नग
चंदन पावडर 50 ग्रॅमअक्रोड 25 नगवेण्या 02 नगताम्ह्न 10 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅमहळकुंड 25 नगविड्याची पाने 50 नगतांब्याचे तांबे 10 नग
शतावरी 50 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमफळे 10 नगपळी 02 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमसुके खोबरे 07 नगकेळी 12 नगभांडे ( पंचपात्री ) 02 नग
रांगोळी 250 ग्रॅमगुळ 100 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमस्टिलची ताटे 02 नग
गोमुत्र 01 बाटलीपंचखाद्य 200 ग्रॅमसमिधा 500 नगसुप 01 नग
सुतगुंडी 01 नगनारळ 10 नगबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोसमई 02 नग
पंचरंगी धागा 01 नगतांदुळ 05 किलोगोवर्‍या ( शेणी ) 15 नगनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
अत्तर 01 बाटलीगहु 02 किलोकाळे तीळ 250 ग्रॅमपंचामृत 01 वाटी
जानवी जोड 10 जोडपत्रावळी 10 नगकाळे उडीद 100 ग्रॅमसुट्टे पैसे 50 नाणी
गुग्गुळ 50 ग्रॅमद्रोण 25 नगहोमपुडा 02 नगपातेल 01 नग
धुप 25 ग्रॅमपंचे 02 नगगाईचे तुप 01 किलोपेढे पाव किलो
माचिस 01 नगधोतर पान 01 नगटोपली 01 नगनवग्रह प्रतिमा 01 नग
कापुर 100 ग्रॅमसोवळे 01 नगमध 01 बाटलीगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
तेल वाती 01 नगसाडी 01 नगवरीचे तांदूळ 02 किलोकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!