अनंत चतुर्दशी व्रत उद्यापन व्रत पूजा - Anant Chaturdashi Vrat Udyapan Puja
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. या व्रताद्वारे भक्त त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. तसेच आरोग्य, समृद्धी आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवू शकतात.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.