Home>चैत्र नवरात्री पूजन – Chaitra Navratri Pujan

चैत्र नवरात्री पूजन - Chaitra Navratri Pujan

chaitra-navratri

शक्ती उपासनेचा महापर्व आहे नवरात्री. नवरात्रीच्या साधनेमुळे प्रसन्न होऊन देवी आपल्या साधकांवर पूर्ण वर्ष कृपेचा वर्षाव करत असते. चैत्र नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय भक्ती – भावाने केल्याने इच्छित फल प्राप्ती होते.  नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करण्यासोबतच मंत्रोच्चार आणि ध्यान केल्याने नकारात्मकता दूर होते आणि मनाला शांती मिळते.

सामुग्री  
गणपतीहळकुंड 05 नगमध 01 बाटली
शंखखडीसाखर 20 ग्रॅमचौरंग 01 नग
घंटीसुके खोबरे 02 नगपाट 01 नग
हळद 25 ग्रॅमगुळ 250 ग्रॅमआसने 03 नग
कुंकू 25 ग्रॅमपंचखाद्य 50 ग्रॅमताम्ह्न 03 नग
गुलाल 25 ग्रॅमनारळ 04 नगतांब्याचे तांबे 02 नग
अभिर 25 ग्रॅमतांदुळ 02 किलोपळी 01 नग
अष्टगंध 25 ग्रॅमटोपली 01 नगभांडे ( पंचपात्री ) 01 नग
चंदन पावडर 25 ग्रॅमपत्रावळी 01 नगस्टिलची ताटे 02 नग
रांगोळी 250 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) एकत्र 100 ग्रॅमसमई 01 नग
गोमुत्र 01 बाटलीलाल माती किंवा काली माती 01 किलोनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
सुतगुंडी 01 नगमातीचा किंवा तांब्याचा कलश 01 नगपंचामृत 01 वाटी
पंचरंगी धागा 01 नगद्रोण 25 नगनैवेद्य पेढे पाव किलो
अत्तर 01 बाटलीपंचे 01 नग 
जानवी जोड 02 जोडब्लाऊज पिस 02 नग 
धुप 50 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो 
माचिस 01 नगझेंडूची फुले 01 किलो 
कापुर 20 ग्रॅमबेल पत्र 20 नग 
तेल वाती 01 नगतुळस 01 जुडी 
तुप वाती 01 नगदुर्वा 02 जुडी 
तिळाचे तेल ½ लिटरफुलांचे हार 01 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीआंब्याचे डहाळे 02 नग 
गंगाजळ 01 बाटलीगजरे 02 नग 
अगरबत्ती 01 पुडावेण्या 01 नग 
मोठ्या सुपार्‍या 20 नगविड्याची पाने 40 नग 
बदाम 05 नगफळे 05 नग ( 01 संच ) 
खारिक 05 नगकेळी 06 नग 
अक्रोड 05 नगगाईचे तुप 100 ग्रॅम 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी