Home>दीप पतन शांती – Deep Patan Shanti

दीप पतन शांती - Deep Patan Shanti

deep-patanshanti

दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो.

सामुग्री –   
गणपतीतुळस 01 जुडीविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नगअगरबत्ती 01 पुडा
शंखदुर्वा 02 जुडीचौरंग 03 नगमोठ्या सुपार्‍या 200 नग
घंटीफुलांचे हार 02 नगपाट 03 नगबदाम 25 नग
हळद 50 ग्रॅमआंब्याचे डहाळे 10 नगआसने 05 नगखारिक 25 नग
कुंकू 50 ग्रॅमगजरे 05 नगताम्ह्न 10 नगअक्रोड 25 नग
गुलाल 50 ग्रॅमवेण्या 02 नगतांब्याचे तांबे 10 नगहळकुंड 25 नग
अभिर 50 ग्रॅमविड्याची पाने 50 नगपळी 02 नगखडीसाखर 100 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅमफळे 10 नगभांडे ( पंचपात्री ) 02 नगसुके खोबरे 07 नग
चंदन पावडर 50 ग्रॅमकेळी 12 नगस्टिलची ताटे 02 नगगुळ 100 ग्रॅम
पिवळी मोहरी 50 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमसुप 01 नगपंचखाद्य 200 ग्रॅम
शतावरी 50 ग्रॅमसमिधा 500 नगसमई 02 नगनारळ 10 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नगतांदुळ 05 किलो
रांगोळी 250 ग्रॅमगोवर्‍या ( शेणी ) 15 नगपंचामृत 01 वाटीगहु 02 किलो
गोमुत्र 01 बाटलीकाळे तीळ 250 ग्रॅमसुट्टे पैसे 50 नाणीपत्रावळी 10 नग
सुतगुंडी 01 नगकाळे उडीद 100 ग्रॅमपातेल 01 नगद्रोण 25 नग
पंचरंगी धागा 01 नगहोमपुडा 02 नगपेढे पाव किलोपंचे 02 नग
अत्तर 01 बाटलीगाईचे तुप 01 किलोनवग्रह प्रतिमा 01 नगधोतर पान 01 नग
जानवी जोड 10 जोडटोपली 01 नगगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नगसोवळे 01 नग
गुग्गुळ 50 ग्रॅममध 01 बाटलीकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमासाडी 01 नग
धुप 25 ग्रॅमवरीचे तांदूळ 02 किलो ब्लाऊज पिस 06 नग
माचिस 01 नगगव्हाचे पिठ ½ किलो विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
कापुर 100 ग्रॅमयव ( जव ) 250 ग्रॅम बेल पत्र 51 नग
तेल वाती 01 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात गुलाब पाणी 01 बाटली
तुप वाती 01 नगरेती किंवा माती 01 किलो गंगाजळ 01 बाटली
तिळाचे तेल 100 ग्रॅम   
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी