Home>धन्वंतरी पूजन – Dhanvantari Pujan

धन्वंतरी पूजन - Dhanvantari Pujan

dhanvantari-pujan

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी होय. धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचे अंशावतार मानले जातात. धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्रमंथनाच्या वेळेस झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथांमध्ये सांगितला जातो. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता. धन्वंतरी हे चारभुजाधारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ, एका हातामध्ये औषधी कलश, एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता. या सार्‍या गोष्टींचा वापर करून मनुष्यजातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असा त्याचा अर्थ आहे.

सामुग्री:  
गणपतीहळकुंड 05 नगपळी 01 नग
शंखखडीसाखर 20 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 01 नग
घंटीसुके खोबरे 02 नगस्टिलची ताटे 02 नग
हळद 25 ग्रॅमगुळ 250 ग्रॅमसमई 01 नग
कुंकू 25 ग्रॅमपंचखाद्य 50 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
गुलाल 25 ग्रॅमनारळ 04 नगपंचामृत 01 वाटी
अभिर 25 ग्रॅमतांदुळ 02 किलोनैवेद्य पेढे पाव किलो
अष्टगंध 25 ग्रॅमद्रोण 25 नग 
चंदन पावडर 25 ग्रॅमपंचे 01 नग 
रांगोळी 250 ग्रॅमब्लाऊज पिस 02 नग 
गोमुत्र 01 बाटलीविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो 
सुतगुंडी 01 नगबेल पत्र 20 नग 
पंचरंगी धागा 01 नगतुळस 01 जुडी 
अत्तर 01 बाटलीदुर्वा 02 जुडी 
जानवी जोड 02 जोडफुलांचे हार 01 नग 
धुप 50 ग्रॅमआंब्याचे डहाळे 02 नग 
माचिस 01 नगगजरे 02 नग 
कापुर 20 ग्रॅमवेण्या 01 नग 
तेल वाती 01 नगविड्याची पाने 40 नग 
तुप वाती 01 नगफळे 05 नग ( 01 संच ) 
तिळाचे तेल ½ लिटरकेळी 06 नग 
गुलाब पाणी 01 बाटलीगाईचे तुप 100 ग्रॅम 
गंगाजळ 01 बाटलीमध 01 बाटली 
अगरबत्ती 01 पुडाचौरंग 01 नग 
मोठ्या सुपार्‍या 20 नगपाट 01 नग 
बदाम 05 नगआसने 03 नग 
खारिक 05 नगताम्ह्न 03 नग 
अक्रोड 05 नगतांब्याचे तांबे 02 नग 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी