गण होम हा श्री गणपतीस समर्पित एक विशेष याग आहे. गणपती हा विघ्नहर्ता, बुद्धीदेवता आणि शुभकारक मानला जातो. गणेश याग हे प्रामुख्याने जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, यशप्राप्ती, बुद्धी आणि समृद्धीसाठी केला जातो. हा याग धार्मिक, वैयक्तिक तसेच व्यावसायिक उद्दिष्टांसाठी शुभ मानला जातो.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.