Home>गणेश सहस्त्र आवर्तन अभिषेक – Ganesh Sahastra Aavartan Abhishek

गणेश सहस्त्र आवर्तन अभिषेक - Ganesh Sahastra Aavartan Abhishek

ganesh-sahastra-avartan

गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आणि शुभकारक अशी ही देवता मानली जाते प्रामुख्याने घरातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व प्रकारच्या यशप्राप्तीसाठी आणि सर्वतोपरी समृद्धीसाठी तसेच सर्व इच्छित कामना परिपूर्णतेसाठी गणपती देवतेवर श्री गणेश अथर्वशीर्ष तसेच गणपती सूक्त  ब्रह्मणस्पती सूक्त अशा विविध मंत्राद्वारे गणपतीची 16 उपचारांनी विधिवत पूजा करूनया पूजेमध्ये दूध, पाणी, फळांचा रस यांसारख्या विविध पदार्थांनी अभिषेक करण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आली आहे.असे पूजन केल्याने गणेश देवतेची सर्व कुटुंबावर अखंड कृपादृष्टी होते.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.

गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!