Home>गणेश स्थापना

गणेश स्थापना - Ganesh Sthapana

ganesh-sthapna

गणेश स्थापना माहिती

गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी प्राणप्रतिष्ठा.  हा एक विशेष विधी आहे. या उत्सवाची सुरुवात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला व माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला होते. गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर केली जाते आणि हा उत्सव १.५, ५, ७, किंवा १० दिवसांसाठी साजरा केला जातो.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!