गुरुचरित्र ग्रंथ पारायण – Gurucharitra Granth Parayan
Home>गुरुचरित्र ग्रंथ पारायण – Gurucharitra Granth Parayan
गुरुचरित्र ग्रंथ पारायण - Gurucharitra Granth Parayan
गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणाऱ्या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर चिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.