Home>क्षय तिथी जनन शांती – Kshay Tithi Janan Shanti

क्षय तिथी जनन शांती - Kshay Tithi Janan Shanti

kshay-thiti-jananshanti

क्षय तिथी जनन शांती हा विधी त्या मुलांसाठी केला जातो, ज्यांचा जन्म “क्षय तिथी” म्हणजेच ज्यादिवशी कोणतीही तिथी कालविलीन होते किंवा संपुष्टात येते अशा दिवशी होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, क्षय तिथीला जन्म झाल्यास त्या व्यक्तीच्या जीवनावर अशुभ परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी जीवनात अडचणी, संघर्ष, आरोग्य समस्या, आणि मानसिक तणाव येऊ शकतो. या दोषांचे निवारण करण्यासाठी क्षय तिथी जनन शांती विधी केला जातो.

सामुग्री –   
गणपतीतुप वाती 01 नगसाडी 01 नगवरीचे तांदूळ 02 किलो
शंखतिळाचे तेल 100 ग्रॅमब्लाऊज पिस 06 नगगव्हाचे पिठ ½ किलो
घंटीगुलाब पाणी 01 बाटलीविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोयव ( जव ) 250 ग्रॅम
हळद 50 ग्रॅमगंगाजळ 01 बाटलीबेल पत्र 51 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात
कुंकू 50 ग्रॅमअगरबत्ती 01 पुडातुळस 01 जुडीरेती किंवा माती 01 किलो
गुलाल 50 ग्रॅममोठ्या सुपार्‍या 200 नगदुर्वा 02 जुडीविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग
अभिर 50 ग्रॅमबदाम 25 नगफुलांचे हार 02 नगचौरंग 03 नग
अष्टगंध 50 ग्रॅमखारिक 25 नगआंब्याचे डहाळे 10 नगपाट 03 नग
चंदन पावडर 50 ग्रॅमअक्रोड 25 नगगजरे 05 नगआसने 05 नग
पिवळी मोहरी 50 ग्रॅमहळकुंड 25 नगवेण्या 02 नगताम्ह्न 10 नग
शतावरी 50 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमविड्याची पाने 50 नगतांब्याचे तांबे 10 नग
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमसुके खोबरे 07 नगफळे 10 नगपळी 02 नग
रांगोळी 250 ग्रॅमगुळ 100 ग्रॅमकेळी 12 नगभांडे ( पंचपात्री ) 02 नग
गोमुत्र 01 बाटलीपंचखाद्य 200 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमस्टिलची ताटे 02 नग
सुतगुंडी 01 नगनारळ 10 नगसमिधा 500 नगसुप 01 नग
पंचरंगी धागा 01 नगतांदुळ 05 किलोबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोसमई 02 नग
अत्तर 01 बाटलीगहु 02 किलोगोवर्‍या ( शेणी ) 15 नगनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
जानवी जोड 10 जोडपत्रावळी 10 नगकाळे तीळ 250 ग्रॅमपंचामृत 01 वाटी
गुग्गुळ 50 ग्रॅमद्रोण 25 नगकाळे उडीद 100 ग्रॅमसुट्टे पैसे 50 नाणी
धुप 25 ग्रॅमपंचे 02 नगहोमपुडा 02 नगपातेल 01 नग
माचिस 01 नगधोतर पान 01 नगगाईचे तुप 01 किलोपेढे पाव किलो
कापुर 100 ग्रॅमसोवळे 01 नगटोपली 01 नगनवग्रह प्रतिमा 01 नग
तेल वाती 01 नग मध 01 बाटलीगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
   कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!