नवनाथ ग्रंथ पारायण (3 दिवस / 7 दिवस) – Navnath Granth Parayan
Home>नवनाथ ग्रंथ पारायण (3 दिवस / 7 दिवस) – Navnath Granth Parayan
नवनाथ ग्रंथ पारायण (3 दिवस / 7 दिवस) - Navnath Granth Parayan
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ठ फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेल पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.