निष्क्रमण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी आठवा संस्कार आहे. या संस्काराचा मुख्य उद्देश बालकाला बाहेरच्या वातावरणाचा अनुभव देणे आणि त्याला उघड्या आकाशात, सूर्यप्रकाशात ठेवणे असतो. निष्क्रमण संस्काराच्या माध्यमातून बालकाला बाह्य जगाची ओळख होते आणि त्याच्या शरीरातील उर्जा, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते.
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.