Home>पौष प्रसूती शांती – Poush Prasuti Shanti

पौष प्रसूती शांती - Poush Prasuti Shanti

poush-prasuti-shanti

पौष प्रसूती शांती पौष महिन्यात जन्म झालेल्या बाळाच्या कुंडलीतील दोष निवारणासाठी आणि आई व बाळाच्या आरोग्यसाठी केली जाते. या शांतीमुळे आयुष्यात शुभ परिणाम, सुख-समृद्धी, आणि सौख्य प्राप्त होते.

सामुग्री –    
गणपतीतेल वाती 01 नगसोवळे 01 नगटोपली 01 नगपेढे पाव किलो
शंखतुप वाती 01 नगसाडी 01 नगमध 01 बाटलीनवग्रह प्रतिमा 01 नग
घंटीतिळाचे तेल 100 ग्रॅमब्लाऊज पिस 06 नगवरीचे तांदूळ 02 किलोगाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
हळद 50 ग्रॅमगुलाब पाणी 01 बाटलीविविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलोगव्हाचे पिठ ½ किलोकर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा
कुंकू 50 ग्रॅमगंगाजळ 01 बाटलीबेल पत्र 51 नगयव ( जव ) 250 ग्रॅम 
गुलाल 50 ग्रॅमअगरबत्ती 01 पुडातुळस 01 जुडीएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात 
अभिर 50 ग्रॅममोठ्या सुपार्‍या 200 नगदुर्वा 02 जुडीरेती किंवा माती 01 किलो 
अष्टगंध 50 ग्रॅमबदाम 25 नगफुलांचे हार 02 नगविटा 12 नग किंवा मध्यम होमकुंड 01 नग 
चंदन पावडर 50 ग्रॅमखारिक 25 नगआंब्याचे डहाळे 10 नगचौरंग 03 नग 
पिवळी मोहरी 50 ग्रॅमअक्रोड 25 नगगजरे 05 नगपाट 03 नग 
शतावरी 50 ग्रॅमहळकुंड 25 नगवेण्या 02 नगआसने 05 नग 
सप्तमृत्तिका 10 ग्रॅमखडीसाखर 100 ग्रॅमविड्याची पाने 50 नगताम्ह्न 10 नग 
रांगोळी 250 ग्रॅमसुके खोबरे 07 नगफळे 10 नगतांब्याचे तांबे 10 नग 
गोमुत्र 01 बाटलीगुळ 100 ग्रॅमकेळी 12 नगपळी 02 नग 
सुतगुंडी 01 नगपंचखाद्य 200 ग्रॅमसप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅमभांडे ( पंचपात्री ) 02 नग 
पंचरंगी धागा 01 नगनारळ 10 नगसमिधा 500 नगस्टिलची ताटे 02 नग 
अत्तर 01 बाटलीतांदुळ 05 किलोबंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलोसुप 01 नग 
जानवी जोड 10 जोडगहु 02 किलोगोवर्‍या ( शेणी ) 15 नगसमई 02 नग 
गुग्गुळ 50 ग्रॅमपत्रावळी 10 नगकाळे तीळ 250 ग्रॅमनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग 
धुप 25 ग्रॅमद्रोण 25 नगकाळे उडीद 100 ग्रॅमपंचामृत 01 वाटी 
माचिस 01 नगपंचे 02 नगहोमपुडा 02 नगसुट्टे पैसे 50 नाणी 
कापुर 100 ग्रॅमधोतर पान 01 नगगाईचे तुप 01 किलोपातेल 01 नग 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी