Home>प्रदोश व्रत पूजा – Pradosh Vrat Puja

प्रदोश व्रत पूजा - Pradosh Vrat Puja

pradoshvrat-puja-udyapan

भगवान शिवांचा आशीर्वाद असला की दु:खाची तीव्रता कमी होते. तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. हिंदू शास्त्रानुसार, कोणताही भाविक शिवाची कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष असताना पूजा विधी करतो तेव्हा त्याला लवकर फलप्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतं. त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी शिवभक्त न चुकता शिवाची पूजा करतात. प्रदोष व्रत शनिवारी आला तर शनिपीडेतून सुटका मिळवण्याची संधी असते. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनिप्रदोष असं संबोधलं जातं.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!