Home>समावर्तन संस्कार – Samavartan Sanskar

समावर्तन संस्कार - Samavartan Sanskar

samavartan-sanskar

समावर्तन (सोडमुंज) हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत.

सामुग्री  
गणपतीगुळ 100 ग्रॅमरेती किंवा माती 01 किलो
शंखनारळ 06 नगविटा 10 नग
घंटीतांदुळ 03 किलोपाट 04 नग
हळद 50 ग्रॅमपत्रावळी 02 नगआसने 04 नग
कुंकू 50 ग्रॅमद्रोण 25 नगताम्ह्न 03 नग
गुलाल 50 ग्रॅमपंचे 02 नगतांब्याचे तांबे 03 नग
अभिर 50 ग्रॅमब्लाऊज पिस 03 नगपळी 01 नग
अष्टगंध 50 ग्रॅमविविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलोभांडे ( पंचपात्री ) 01 नग
चंदन पावडर 50 ग्रॅमबेल पत्र 20 पानस्टिलची ताटे 02 नग
पिवळी मोहरी 10 ग्रॅमतुळस 01 जुडीनिरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
रांगोळी 250 ग्रॅमदुर्वा 02 जुडयासमई 01 नग
गोमुत्र 01 बाटलीआंब्याचे डहाळे 02 नगपंचामृत 01 वाटी
अत्तर 1 डबीगजरे 02 नगगाईचे शेण 10 ग्रॅम
जानवी जोड 05 नगवेण्या 02 नगसुट्टे पैसे 25 नाणी
माचिस 01 नगविड्याची पाने 40 नगपातेल 01 नग
कापुर 100 ग्रॅमफळे 05 नग ( 01 संच )गाईची प्रतिमा ( चांदीची गाय )
तेल वाती 01 पाकीटकेळी 06 नगनैवेद्य पेढे पाव किलो
तुप वाती 01 पाकीटसमिधा 100 नग 
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलिबंब खोड ( इंधन / लाकडे ) 01 किलो 
अगरबत्ती 01 पुडागोवर्‍या ( शेणी ) 05 नग 
मोठ्या सुपार्‍या 50 नगकाळे तिळ 50 ग्रॅम 
बदाम 05 नगव्रीही 50 ग्रॅम 
खारिक 05 नगकाळे उडीद 50 ग्रॅम 
अक्रोड 05 नगगाईचे तुप 500 ग्रॅम 
हळकुंड 05 नगमध 01 बाटली 
खडीसाखर 100 ग्रॅमयव ( जव ) 50 ग्रॅम 
सुके खोबरे 02 नगएक वाटी तांदुळचा शिजवलेला भात 
संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी  खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!