Home>सत्यदत्त पूजन – Satyadatta Pujan

सत्यदत्त पूजन - Satyadatta Pujan

satyadatta-pujan

हे एक महान प्रभावशाली व  समस्त दुःख अरिष्टनाशक दिव्य अस्त्रच आहे. या व्रताच्या  अनुष्ठानाने आजवर अनेक जीव सुखी झालेले आहेत. व अजूनही होत आहेत. हे पूजन भगवान श्री दत्तात्रेय किंवा श्री सत्य दत्त यांच्या कृपेने जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केले जातो. सत्यदत्तव्रत विशेषतः सत्य, धर्म, आणि आध्यात्मिक उन्नती यांच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहे.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!