Home>शारदीय नवरात्र नऊ दिवसांची पूजा – Shardiya Navratra 9 Days Puja

शारदीय नवरात्र नऊ दिवसांची पूजा - Shardiya Navratra 9 Days Puja

shardiya-navratra-nau-divas

शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सर्वाधिक महत्त्वाचा असे हे नवरात्र आहे. या नवरात्रामध्ये देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा प्रचलित आहे. त्याला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवरात्र मध्ये आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार घट बसवणे, देवीची एक काल द्विकल व त्रिकाल अशी विशेष पूजा, नैवेद्य समर्पण ललिता पंचमीची पूजा, कुंकूमार्चन, कुमारिका पूजन सुवासिनी पूजन ब्राह्मण भोजन अष्टमी दिवशी सर्वतोपरी इच्छित मनोकामना पूर्ततेसाठी अष्टमी होम तसेच सप्तशती पाठ नवचंडी याग असे विविध उपचार करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी