🔸नाव: अमोल चंद्रकांत पाथरकर 🔸पत्ता: निर्माण उपवन ढिकले नगर पंचवटी, नाशिक
🔸गोत्र: कौंडिण्य
🔸पाठशाळा: श्री मोदकेश्वर पाठशाळा 🔸गुरुजींचे नाव: श्री अविनाश देव व श्री गोडसे गुरुजी
🔸पौरोहित्य शैक्षणिक वर्ष: शुक्ल यजुर्वेद + याज्ञिकी १९९९ ते २००४
🔸अनुभव: वेदसेवा मागील २० वर्षा पासून करतो आहे यामध्ये सर्व संस्कार विधी ( गर्भाधान ते विवाह ) सर्व जन्म नक्षत्र – योग – करण शांती विधी – तसेच वास्तुशांती नवचंडी – शतचंडी – सहस्त्र चंडी ते लक्षचंडी पर्यंत कार्यक्रम शिवाय विविध देवतांचे याग ( शिव – गणेश इ ) यांचा यथोचित आयोजन – प्रयोग यांचा अनुभव आहे.
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.