अनिकेत कमलाकर मयुरी

🔸नाव: अनिकेत कमलाकर मयुरी

🔸पत्ता:
श्रीनाथ पार्क पिसादेवी, छत्रपती संभाजी नगर

🔸गोत्र: वत्स

🔸पाठशाळा: श्री संत ज्ञानेश्वर वेद विद्या प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी नगर

🔸गुरुजींचे नाव:
श्री दुर्गादास जी मुळे

🔸पौरोहित्य शैक्षणिक वर्ष: मागील 21 वर्षांपासून पौरोहित्य करतो विवाह उपनयन आदी तसेच वास्तुशांती नवचंडी शांतिक कर्म मध्ये प्राविण्य.

🔸अनुभव: वेदसेवा मागील २० वर्षा पासून करतो आहे यामध्ये सर्व संस्कार विधी ( गर्भाधान ते विवाह ) सर्व जन्म नक्षत्र – योग – करण शांती विधी – तसेच वास्तुशांती नवचंडी – शतचंडी – सहस्त्र चंडी ते लक्षचंडी पर्यंत कार्यक्रम शिवाय विविध देवतांचे याग ( शिव – गणेश इ ) यांचा यथोचित आयोजन – प्रयोग यांचा अनुभव आहे.


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Submit your review
    1
    2
    3
    4
    5
    Submit
         
    Cancel

    Create your own review

    NamoGuruji.com
    Average rating:  
     0 reviews