
नाव: महेंद्र माधव जोशी
पत्ता: आयकॉन हॉस्पिटल जवळ डोंबिवली पूर्व 421201
डोंबिवली (ठाणे जिल्हा)
गोत्र: शांडिल्य
पाठशाळा: श्री गणेश वेदपाठ शाळा देवरुख रत्नागिरी
गुरुजींचे नाव: विज्जल आचार्य गुरुजी
पौरोहित्य शैक्षणिक वर्ष: 2002 ते 2010
पौरोहित्य शिक्षण: प्रवेश परीक्षा ,अभीज्ञ प्रथम वत्सर, अभीज्ञ पूर्ण, कोविद प्रथम वत्सर
🔸अनुभव: गेली १५ वर्षांहून अधिक काळ शास्त्रोक्त पौरोहित्य, धार्मिक पूजाविधी आणि ज्योतिष-कुंडली मार्गदर्शनाचा समृद्ध अनुभव. सनातन वैदिक परंपरेचे तंतोतंत पालन करून आम्ही सर्व प्रकारचे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करतो.
🔸संस्कार व विधी: मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व १६ संस्कार विधी, तसेच १९६ हून अधिक प्रकारच्या पूजा, शांतीकर्म व यज्ञ-याग उत्तम पूजासाहित्यासह आणि शुद्ध मंत्रोच्चारांत पूर्ण केले जातात.
🔸नित्य व नैमित्तिक प्रमुख पूजा: श्री गणेश पूजन, श्री सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, सत्यदत्त पूजा, सत्यअंबा पूजा, मंगळागौरी पूजन, कृष्ण जन्म पूजा, शिव बिल्वार्चन, वरद शंकर पूजा.
🔸वास्तू व शांती विधी: गृहप्रवेश, भूमीपूजन, उदकशांती, वास्तुशांती, जन्म नक्षत्र शांती, नवग्रह जप व शांती विधी.
🔸संकल्पयुक्त अभिषेक: रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र अभिषेक, कुंकुमार्चन आणि सर्व प्रकारचे संकल्पयुक्त अभिषेक.
🔸अनुष्ठान, याग व हवन: गणेश याग, शिव याग, विष्णू याग, सुदर्शन याग, स्वामी याग, दत्त याग, हनुमान याग, दुर्गा पूजन, नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी यज्ञ व दुर्गा सप्तशती पाठ.
🔸कौटुंबिक व मंगल संस्कार: नामकरण, मुंज (उपनयन), पत्रिका/कुंडली जुळवणी, साखरपुडा, विवाह संस्कार, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे षोडश संस्कार व सर्व उत्तरकार्य विधी.
🔸ज्योतिष व कुंडली मार्गदर्शन: पत्रिका/कुंडली विश्लेषण, ग्रहदोष निवारण आणि शास्त्रीय उपाय व सल्ला.
🔸आमची प्रमुख वैशिष्ट्ये:
* शुद्ध व स्पष्ट वैदिक मंत्रोच्चारांसह शास्त्रोक्त विधींची अचूक मांडणी.
* उत्तम, शुद्ध व दर्जेदार पूजासाहित्याची संपूर्ण सोय.
* यजमानाच्या समाधानाला व धार्मिक निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य.
* भारतात व परदेशातही (Online / Offline) सेवा उपलब्ध.
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel | |
महेंद्र गुरुजींना आम्ही वास्तू शांतीसाठी बोलावले होते. त्यांनी केली पूजा आणि सजावट अतिशय छान होती.
