Guruji Vaibhav Madhav Patwardhan

🔸नाव: वैभव माधव पटवर्धन

🔸पत्ता:
चार रस्ता डोंबिवली

🔸गोत्र: भारद्वाज

🔸पाठशाळा: श्री गणेश वेदपाठशाळा देवरुख

🔸गुरुजींचे नाव:
वे.मु. विज्जल दत्तात्रय आचार्य

🔸पौरोहित्य शैक्षणिक वर्ष: ऋग्वेद संहिता पूर्ण , याज्ञीक कर्मकांड 2006 ते 2014

🔸अनुभव: गेली १० वर्ष शास्त्रोक्त पौरोहित्य, धार्मिक पूजा विधी , वैदिक परंपरेचे पालन करून आम्ही सर्व प्रकारचे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करतो.

🔸संस्कार व विधी: मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व १६ संस्कार विधी, तसेच १९६ हून अधिक प्रकारच्या पूजा, शांतीकर्म व यज्ञ-याग उत्तम पूजासाहित्यासह आणि शुद्ध मंत्रोच्चारांत पूर्ण केले जातात.

🔸नित्य व नैमित्तिक प्रमुख पूजा: श्री गणेश पूजन, श्री सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, सत्यदत्त पूजा, सत्यअंबा पूजा, मंगळागौरी पूजन, कृष्ण जन्म पूजा, शिव बिल्वार्चन, वरद शंकर पूजा.

🔸वास्तू व शांती विधी : गृहप्रवेश, भूमीपूजन, उदकशांती, वास्तुशांती, जन्म नक्षत्र शांती, नवग्रह जप व शांती विधी.

🔸संकल्पयुक्त अभिषेक: रुद्राभिषेक, पावमान पंचसूक्त अभिषेक, प्रदोष पूजा, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र अभिषेक, कुंकुमार्चन आणि सर्व प्रकारचे संकल्पयुक्त अभिषेक.

🔸विविध अनुष्ठान: गणेशयाग, शिव याग, विष्णू याग, सुदर्शन याग, स्वामी याग, दत्त याग, हनुमान याग, दुर्गा पूजन,महारुद्र ,अतिरुद्र,आत्याती रुद्र,नवचंडी,शतचंडी , सहस्रचंडी यज्ञ व दुर्गा सप्तशती पाठ.

🔸कौटुंबिक व मंगल संस्कार: नामकरण, मुंज (उपनयन), साखरपुडा, विवाह संस्कार, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे षोडश संस्कार

🔸आमची प्रमुख वैशिष्ट्ये:
• शुद्ध व स्पष्ट वैदिक मंत्रोच्चारांसह शास्त्रोक्त विधींची अचूक मांडणी.
• उत्तम, शुद्ध व दर्जेदार पूजासाहित्याची संपूर्ण सोय.
• यजमानाच्या समाधानाला व धार्मिक निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य.
• भारतात व परदेशातही (Online / Offline) सेवा उपलब्ध.

 

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

NamoGuruji.com
Average rating:  
 0 reviews